आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमा:पतिराजाच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी केली पूजा

भंडारा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. तसेच निसर्गाचे संतुलन राखावे म्हणून वृक्षारोपणही करतात. भंडारा शहरातील शुक्रवारी परिसरात वटपूजा करण्यासाठी महिलांनी अशी प्रचंड गर्दी केली होती.

छाया : सरवर शेख, भंडारा

बातम्या आणखी आहेत...