आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:जळीतकांडानंतर जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या तब्बल निम्म्याने घटली

भंडारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या जळीत कांडानंतर रुग्णांची संख्या घटली आहे. या घटनेत १० बालकांचा मृत्यू झाला हाेता.

एरव्ही एका दिवसाला किमान एक हजार रुग्णसंख्या असायची. मात्र, आता निम्म्यापेक्षा कमी रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याचे समोर आले. हे सर्व रुग्ण आता खासगी रुग्णालयात उपचार घेण्याकडे धाव घेताना दिसत आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड या लगतच्या राज्यांमधून रुग्ण भंडारा येथे उपचारासाठी येतात. सुरुवातीच्या काळात कोरोना महामारीमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्येत घट झाली होती. ती आता

बातम्या आणखी आहेत...