आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार जर जाल पुढे तर...! VIDEO:काळजात धडकी भरवणारे ताडोबा अभयरण्यातले वाघिणीचे भन्नाट दर्शन पाहाच!

चंद्रपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या लोभस रूपाचे दर्शन घडले. माया वाघिण तिच्या पिल्लाला तोंडात घेऊन जात असल्याचा एका पर्यटकाने शूट केलेला व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झालाय.विशेष म्हणजे ताडोबात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे मोहक रूपडे पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

विशेष म्हणजे ताडोबात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे मोहक रूपडे पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

ताडोबाच्या कोअर झोनमध्ये 10 वर्षांची माया तिच्या पिलासोबत दिसली.
ताडोबाच्या कोअर झोनमध्ये 10 वर्षांची माया तिच्या पिलासोबत दिसली.
एक वाघिण एका वेळेस साधारणतः दोन ते तीन पिलांना जन्म देते.
एक वाघिण एका वेळेस साधारणतः दोन ते तीन पिलांना जन्म देते.
ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या जवळपास 80 वर पोहोचली आहे.
ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या जवळपास 80 वर पोहोचली आहे.
माया वाघिणचा पिल्लासोबतचा व्हिडीओ आणि फोटो खूप प्रचंड व्हायरल होतोय.
माया वाघिणचा पिल्लासोबतचा व्हिडीओ आणि फोटो खूप प्रचंड व्हायरल होतोय.
बातम्या आणखी आहेत...