आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:शिकारीसाठी शेतात लावलेल्या वीज तारांना स्पर्श; दोघांचा मृत्यू

गोंदियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, ५ ऑक्टोबरला रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात घडली. या घटनेत आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...