आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Vijay Vadettiwar's Reaction To The Congress Presidency; He Said, "after Becoming President If Rahul Gandhi Tells To Leave Power In Maharashtra Then We Will Do It''

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हादरे:राहुल गांधींनी सांगितल्यास आघाडी सरकारबाहेर पडू : विजय वडेट्टीवार; पार्थ पवार प्रकरणानंतर महाविकास आघाडीला काँग्रेसचा झटका

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळले, त्यांच्यानंतर राहुल गांधींना पसंती - वडेट्टीवार

गांधी परिवारातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष व्हावी असे ठामपणे सांगून राहुल गांधी यांनी चर्चा करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला होकार दिला होता. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती आहे. सोनिया यांनी संकटात काँग्रेसला नेहमीच हात दिला आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, एकीकडे पार्थ पवार प्रकरण शांत झाले आहे असे वाटत असतानाच वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडी सरकारला दुसरा झटका बसला आहे.