आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर‎:संपाच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प‎

नागपूर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुकशुकाट आहे.‎ - Divya Marathi
नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुकशुकाट आहे.‎

संपाच्या तिसऱ्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालय,‎ जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये, जिल्हा सामान्य‎ रुग्णालय, जिल्हा परिषद, मेयो आणि मेडिकलच्या आस्थापनातील‎ ९० टक्के कर्मचारी संपावर असल्याने सर्व कारभार ठप्प झाला आहे.‎ त्यामुळे सरकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल‎ झाले. तर मेयो, आणि मेडिकलमधून अनेकांना परत पाठवल्याने‎ रुग्णांची गैरसोय झाली. दोन्हीकडे कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची फरपट‎ होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...