आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:उमरी येथे 16 वर्षीय शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका १६ वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी उमरी येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. उमरी येथील व्यंकटेशनगर येथे राहणारी सुप्रिया शंकरराव चव्हाण (१६) हिने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून घराच्या छतास पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी किशन शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...