आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:लग्न जुळत नसल्याने कंधार तालुक्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न जुळत नसल्याने एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कंधार तालुक्यातील रुई येथे ९ सप्टेंबर रोजी घडली. व्यंकट नागेश श्रीरामे (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रुई येथील व्यंकट नागेश श्रीरामे यांनी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान, त्याचे लग्न जुळत नसल्याने तणावात राहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी देविदास नागेश श्रीरामे (२३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कंधार ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...