आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडून मृत्यू:हदगावमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नांदेड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हदगाव तालुक्यातील कारला येथे दिलीप गंगाधर कपाटे (३५) तळ्यात मासे धरण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घडली. मनाठा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.