आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:माहूरगडावर रेणुकामातेला पाच क्विंटल आंब्यांची आरास

नांदेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुकामातेला अक्षय्य तृतीयेनिमित्त मुख्य पुजारी भवानीदास रेणुकादास भोपी व शुभम संभाजी भोपी यांच्या हस्ते सकाळी श्रीसूक्ताची १०८ आवर्तने करून पंचामृत महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीला शृंगार करून महावस्त्र अर्पण केले. या वेळी पाच क्विंटल आंब्यांची आरास करण्यात आली. महानैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...