आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान:.भारत जोडो यात्रेत 9 किमी मशालयात्रा

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले जाणार आहे. देगलूर ते बन्नाळी अशी ९ किमी मशाल पदयात्रा निघणार आह, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, मोहन जोशी, महिमा सिंग उपस्थित होते. पटोले म्हणाले, विरोधकांनी यात्रेची टिंगलटवाळी केली. पण ती सुरू होताच त्यांंच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

बातम्या आणखी आहेत...