आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणी शिक्षा:भाऊजीचा खून करणाऱ्या मेहुण्यास जन्मठेपेची शिक्षा

नांदेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाऊजीचा खून केल्याप्रकरणी आरोपी मेहुण्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शुक्रवारी (२२ जुलै) प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी हा निकाल दिला.

औरंगाबादच्या अजबनगरातील रहिवासी हरबन्ससिंग दिलीपसिंग शिलेदार (३४) याचा नांदेड येथील बलवंतसिंग लिखारी यांची कन्या परमिंदर कौर यांच्याशी २०१२ मध्ये विवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. २६ सप्टेंबर २०१२ रोजी नांदेड येथे विक्रमजितसिंगने हरबन्ससिंग यांच्यावर खंजीरने वार केले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. सरकार पक्षाची बाजू अॅड. आशिष गोदमगावकर यांनी मांडली तर आरोपींचा बचाव मिलिंद एकताटे व एस.एन. हाके यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...