आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:अंगावर वीज तार पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नांदेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंधार तालुक्यातील आलेगाव येथे शेतात काम करताना वीज तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी गंगाधर मोतीराम वर्तळे (५१) हे १७ जुलै रोजी रात्री १०.४२ वाजता शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर विजेची तार तुटून पडली. विद्युत शॉक लागल्याने त्यांना विष्णुपुरी नांदेड येथे सरकारी रुग्णालयaात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उस्माननगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...