आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:नांदेड जिल्ह्यात नद्या-नाल्यांना पूर; धुळ्यात ढगफुटीसदृश धो-धो पाऊस

नांदेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुखेड तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार पावसामुळे नाल्यांना पूर आला. बाऱ्हाळीजवळील पुलावरून पाणी वाहत असताना एक जीप पुलाखाली पुरात पडली. मात्र नागरिकांनी तत्परता दाखवत चालकाला वाचवले. दरम्यान, शुक्रवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वृष्टी झाली.

पुलाची उंची अत्यंत कमी
बाऱ्हाळी-देगलूर मार्गावरील या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे पावसाळ्यात हा पूल वाहनांसाठी धोकादायक ठरतो.

बातम्या आणखी आहेत...