आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजी स्‍पर्धा:महाराष्ट्र पोलिस नेमबाजी स्पर्धेत नांदेड पोलिसांची सुवर्ण कामगिरी

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलिस नेमबाजी स्पर्धेत नांदेड पोलिस दलातील क्यूआरटी पथक येथे नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी विठ्ठल घोगरे, पोलिस कॉन्स्टेबल शंकर भारती, ज्ञानोबा चौडे, केशव अवचार, हणमंत पाखलवार हे नांदेड पोलिस दलाच्या वतीने सहभागी झाले होते. या स्पर्धेत पोलिस अंमलदार शंकर भारती यांनी १५ मीटर पिस्तूल कॉटिंग पोझिशन या नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. पोलिस अंमलदार ज्ञानोबा चौडे यांनी पिस्तूल स्नॅप फायर या नेमबाजी प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले.

बातम्या आणखी आहेत...