आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटमार:नांदेडमध्ये रस्ता अडवून दुचाकीस्वारास लुटले

नांदेड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरट्यांनी शहरातील शिवनगर परिसरात एका दुचाकीस्वारास अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व एक सोन्याची अंगठी असा २१ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष किशन जोंधळे हे मनप्पुरम गोल्ड लोन येथे काम करतात. १२ जून रोजी रात्री पासदगाव जवळील एका पेट्रोल पंपावरजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडवून रोख १२०० रुपये व २० हजार रुपयांची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असा २१ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

बातम्या आणखी आहेत...