आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:नांदेडमध्ये पत्नीने चार मित्रांच्या मदतीने केले पतीचे अपहरण

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने आपल्या चार मित्रांच्या मदतीने कट रचून कर सल्लागार असलेल्या पतीचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली. भाग्यनगर पोलिसांनी गीतांजली बळवंतराव हाके या महिलेसह तिच्या चार मित्रांना गजाआड केले. न्यायालयाने या पाच जणांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गीतांजली यांचा कर सल्लागार असलेले पती प्रकाश तुकाराम श्रीरामे यांच्याशी वाद सुरू होता. यातूनच हा प्रकार घडला.

बातम्या आणखी आहेत...