आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक साक्षरता अभियानाचे उद्घाटन:वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी न्यायाधीश रस्त्यावर

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरात रस्ता सुरक्षा अभियान घेण्यात आले. महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे वाहतुकीच्या नियमाबाबत पत्रके वाटून वाहतूक साक्षरता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर व पोलिस व आरटीओ अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...