आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावाद:देगलूरमध्ये कर्नाटकची बस शिवसेनेने अडवली

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी विनाकारण सीमावाद उकरून काढत राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल बुधवारी (७ डिसेंबर) कर्नाटक राज्याची बस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवली. यावेळी सेना तालुकाप्रमुख महेश पाटील, उपतालुकाप्रमुख पांडुरंग थडके, शहरप्रमुख बालाजी मैलागिरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...