आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:जाेरदार पावसाने खळाळला माहूरचा शेख फरीद धबधबा; पर्यटकांचा ओघ वाढला

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुका म्हटलं की पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर. आई रेणुकामातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेला रामगड किल्ला परिसर. प्रभू दत्तात्रेयांचा निद्रास्थान परिसर, घनदाट हिरव्यागार जंगलात वझरचा डोळ्यांचे पारणे फेडणारा शेख फरीद धबधबा रविवारच्या जाेरदार पावसाने खळाळून वाहिला आहे. छायाचित्र : विजय होकर्णे, नांदेड

राज्यात पाच दिवस पुन्हा पावसाचा जोर नाशिक | आगामी पाच दिवस गुजरातसह राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, हिंगोली, नांदेड, सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...