आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:धर्माबादेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्माबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला बिलोली जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत पaाठवले आहे. २० डिसेंबरला हा प्रकार घडला. एक शिक्षक अल्पवयीन मुलीच्या घरी गेला व तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार मुलीने आपल्या नातेवाइकांनी सांगितला. तेंव्हा सर्वांनी धर्माबाद पोलिस ठाणे गाठले. तक्रारीनुसार, शिक्षक सय्यद एजाज टेंभुर्णीकरविरुद्ध पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...