आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:माळाकोळीत वृद्धाचा खून; हात बांधून मृतदेह शेततळ्यात फेकला

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळाकोळी (ता. लोहा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ ते ३० ऑगस्टदरम्यान मस्की शिवारात असलेल्या एका शेततळ्यात रावसाहेब ज्ञानोबा कांबळे (६४, रा. कुमठा बुद्रुक, ता.अहमदपूर) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. नायलॉनच्या पट्टीने त्यांचे दोन्ही हात पाठीमागे बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात टाकून दिला.

बातम्या आणखी आहेत...