आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला राष्ट्रवादीचे बळ

नांदेड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात आहे. या यात्रेत गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले. देगलूर नाका येथे यात्रा पोहोचली असता त्यात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसह नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. या वेळी सुप्रिया सुळे यांनी एका युवतीसोबत सेल्फीही घेतली.

बातम्या आणखी आहेत...