आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेटंट प्रदान:ब्रेस्ट कॅन्सरवरील वनस्पतीरूपी औषधनिर्मिती संशोधनाला पेटंट

नांदेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राजेश गच्चे, संशोधक डॉ. सोनाली कांबळे व रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भास्कर दवणे यांच्या संशोधनाला भारत सरकारकडून नुकतेच एकस्व (पेटंट) प्रदान करण्यात आले आहे. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)विरोधी वनस्पतीरूपी औषधीनिर्मिती संबंधित संशोधन त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...