आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायक:वीज मीटरचे तुटलेले वायर जोडत असताना शॉक; शेतकऱ्याचा मृत्यू

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुटलेले मीटरचे वायर जोडताना विद्युत शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. विष्णुपुरी येथील रहिवासी शेतकरी विठ्ठलराव सदाशिव हंबर्डे (६०) हे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरातील तुटलेले मीटरचे वायर जोडत असताना विद्युत शॉक लागून बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखाना येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...