आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये उभारला जगातील सर्वात मोठा अशोकस्तंभ:80 फूट उंच, 15 फूट रुंद आहे अशोकस्तंभ; पाहा PHOTOS

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील दाभड येथील अखिल भारतीय धम्म परिषद स्थळी सर्वात मोठ्या अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. 80 फूट उंच व 15 फूट रुंद असणारा हा विशाल अशोकस्तंभ जगातील सर्वात मोठा असल्याचा दावा केला जात आहे.

दाभड येथे मागील 40 वर्षांपासून देशातील सर्वात मोठ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन होते. त्यामुळे या ठिकाणी बांधण्यात आलेला अशोकस्तंभ भाविकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. हा अशोकस्तंभ जमिनीच्याखाली 15 फूट खोल, तर वर 65 फूट उंच आहे. पाहा या अशोकस्तंभाचे काही फोटो.

बातम्या आणखी आहेत...