आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर आयोजित:निफाडला 100 दात्यांचे रक्तदान; शिवश्री प्रतिष्ठानतर्फे शिबिराचे आयाेजन

निफाड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शिवश्री प्रतिष्ठानतर्फे गणपतीची स्थापना करून शांतीनगर चौफुली येथे नाशिक संभाजीनगर रोडलगत आकर्षक देखावा उभारला. प्रतिष्ठानचे सहावे वर्ष पूर्ण होत असल्याने वर्धापन दिनानिमित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात शंभर दात्यांनी रक्तदान केले. नाशिक येथील शिवसाम्राज्य ढोलपथकाच्या वतीने महावादनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मयूर काळे, तुकाराम उगले, प्रथमेश कापसे, शिवम मेधणे, प्रतीक वाढवणे, आशुतोष राऊत, अभिजित मापारी, नंदकिशोर कुंदे, जीवन शिंदे, शुभम कराड, दुर्गेश जाधव, शुभम सानप, प्रताप रोकडे, अभिजित आहेर, शुभम बागडे, डॉ. मंगेश राठोड, डॉ. शिवाजी लहाडे, संतोष नारकडे, भाऊसाहेब कोल्हे, किरण वैष्णव, अनिल जोशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...