आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी थेट सरपंच पदासाठी ७५ तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी एकूण ३४६ अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपदाची थेट जनतेतून निवडणूक होणार असल्याने तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत. ५ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, ७ डिसेंबर अर्ज माघारी व त्यानंतर चिन्हवाटप, १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत सरपंच सदस्य नागापूर ८ ३३ हिसवळ बुद्रुक ५ ३२ पिपरखेड ६ ४६ मुळडोगरी ९ ३१ लक्ष्मीनगर ५ १८ हिरेनगर ३ १६ नवसारी १ ८ धोटाणे खुर्द ७ १४ बोयगाव ६ १४ धनेर ४ २३ भार्डी ३ १८ कसाबखेडा ८ २३ लोढरे ५ २८ तळवाडे ३ ३३ शास्त्रीनगर २ ८
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.