आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेहळा:‘भारताच्या सर्वोच्च‎ न्यायालयाचे सरन्यायाधीश’‎ या पुस्तकाचे 8 ला प्रकाशन‎

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा न्यायालयातील‎ ज्येष्ठ वकील मिलिंद चिंधडे यांच्या‎ ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे‎ सरन्यायाधीश’ या पुस्तकाचा‎ प्रकाशन साेहळा रविवारी (दि. ८)‎ सायंकाळी ५.४५ वा. सावानाच्या मु.‎ श. औरंगांबादकर सभागृह,‎ सावर्जनिक वाचनालय येथे‎ आयाेजित करण्यात आला आहे.‎ वकील व अध्यापक अॅड.‎ मिलिंद मधुकर चिंधडे यांचे हे‎ पुस्तक वैशाली प्रकाशन प्रसिद्ध‎ करीत आहे. या पुस्तकात‎ भारतामधील तब्बल ५०‎ सरन्यायाधीशांची माहिती संकलित‎ करण्यात आली आहे.‎ या पुस्तकाला कला रसिक म्हणून‎ प्रसिद्ध ज्येष्ठ वकील नंदकिशोर‎ भुतडा यांनी प्रस्तावना दिलेली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...