आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन‎:तळेगावरोहीत साकारणार‎ लवकरच सांस्कृतिक भवन‎

चांदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास‎ योजनेअंतर्गत तालुक्यातील तळेगावरोही येथे रविवारी‎ (दि. ५) सांस्कृतिक भवन बांधकामाचे भूमिपूजन‎ भारतध्वज भंतेजी, वंदनीय गुणप्रभा भंतेजी तथा‎ रामभाऊ केदारे यांच्या हस्ते झाले.

‎ कार्यक्रमास सरपंच भाऊसाहेब जिरे , सुरेश रोकडे,‎ अंबादास केदारे, प्रा. राजेंद्र वाकचौरे, सिताराम ठाकरे,‎ अन्वर पठाण, ग्रामपंचायत सदस्य पुंजाराम वाकचौरे,‎ शरद गाढे, वनिता केदारे, गणेश प्रकाश वाकचौरे,‎ अविनाश आहिरे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर वाकचौरे,‎ शिवाजी वाकचौरे, शशिकांत केदारे, भाऊसाहेब केदारे,‎ बाळासाहेब गीते, रेवन सोनवणे, लालू मोरे, श्रावण मोरे,‎ धनाजी मोरे, विनायक केदारे, प्रल्हाद केदारे, दादा‎ केदारे, दिवाकर केदारे, कॉ. सुखदेव केदारे, आनंद‎ केदारे, रवींद्र केदारे आदींसह भारतीय बौद्ध महासभा,‎ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी,‎ पँथर सेना, भाजपा अनु. जाती मोर्चाचे पदाधिकारी‎ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थांनी‎ प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...