आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष‎:कसबामधील विजयाचा‎ आघाडीकडून जल्लोष‎

येवला‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा विधानसभा पोट‎ निवडणुकीत उमेदवार महाविकास‎ आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर‎ बहुमताने विजयी झाल्यानंतर‎ शहरातील विंचूर चौफुलीवर‎ स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी‎ विजयोत्सव साजरा केला.‎

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते‎ किशोर सोनवणे, शहरप्रमुख राजेंद्र‎ लोणारी, काँग्रेसचे तालुकाध्‍यक्ष‎ ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष‎ प्रीतम पटणी, राष्ट्रवादी काँग्रेस‎ पक्षाचे शहराध्यक्ष दीपक लोणारी,‎ काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब‎ मांजरे, कार्याध्यक्ष सुरेश गोंधळी,‎ चांगदेव खैरे, बळीराम शिंदे, राजेंद्र‎ गणोरे, युवक अध्यक्ष मंगल परदेशी,‎ संतोष खैरनार, डाॅ. अर्जुन लोणारी,‎ सचिन सोनवणे, डॉ. दिगंबर‎ गायकवाड, गोटू मांजरे, सुमीत‎ थोरात, अक्षय शिंदे आदींसह‎ पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...