आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा न पसरवण्याचे‎ पोलिसांचे आवाहन‎:पोलिसांचे सशस्त्र संचलन‎

लासलगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी लासलगाव शहरात बाजारात‎ एका गाडीत गोमांस आढळल्याने पाच‎ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला‎ होता. यानंतर शहरात काही काळ तणाव‎ निर्माण झाला होता. कायदा व‎ सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये‎ म्हणून लासलगाव शहरात शनिवारी‎ पोलिसांचे सशस्त्र संचलन केले.‎

सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,‎ पोलिस उपनिरीक्षक आजिनाथ कोठुळे‎ यांच्यासह पोलिस कर्मचारी, नाशिक‎ येथील दंगा नियंत्रण पथक यामध्ये‎ सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...