आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:बागलाण : 75.74 टक्के मतदान

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बागलाण तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७५.७४ टक्के मतदान झाले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. तालुक्यातील मळगाव खु. येथे सर्वाधिक ८८.५७ तर सर्वात कमी ६१.२१ टक्के मतदान मुल्हेर येथे झाले.

गावानिहाय झालेले मतदान टक्केवारी : पिंपळकोठे ७१.५८, मुंजवाड ६१.८८, माळीवाडे ७८.४८, चौंदाणे ८३.४४, चौगाव ८१.१०, डांगसौंदाणे ७९.५१, तिळवण ७८.४३, आराई ७१.४४, आसखेडा ७४.८७, जायखेडा ६६.९३, वनोली ८०.३२, गोडवाड ७५.८६, टेंभी खालचे ७८.०३, कातरवेल ७७.९८, तळवाडे दिगर ६८.१४, मुंगसे ८२.९८, विरगाव ६४.४६, भीमकेत ८२.२८, वटार ८७.१६, तांदुळवाडी ८७.२९, मुल्हेर ६१.२१, मोरेनगर ८२.५३, मळगाव ति ७८.८२, मळगाव खु ८८.५७, डोंगरेज ८५.९६, खिरमाणी ७९.३०, निकवेल ७८.८८, आव्हाटी ८४.४०, औदाणे ८०.९३, आनंदपुर ८५.२१, वाघंबे ८१.३५, वाघळे ७६.६९, गोराणे ८५.४८, तळवाडे भामेर ७६.६४, देवठाण दि ७६.२२, टेंबे वरचे ८२.४६, मानूर ७८.७२, जाखोड ७५.६४

बातम्या आणखी आहेत...