आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व राखले:देवळ्यात 11 ठिकाणी भाजप तर दाेन ठिकाणी राष्ट्रवादीची बाजी

देवळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ११ ग्रामपंचायतींमध्ये भाजपने मुसंडी मारत आपले प्राबल्य दाखवून दिले असून इतर दोन गावांत राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारांनी वर्चस्व राखले. मटाणे व भऊर येथील सरपंचपद अविरोध झाल्याने इतर ११ गावांच्या सरपंचपदासाठी ३० उमेदवारांची तर फुलेनगर येथील सदस्यांची निवड अविरोध झाली. उरलेल्या १२ गावांच्या ७७ सदस्यपदासाठी विठेवाडी, कणकापूर, वाजगाव, सटवाईवाडी, खामखेड्यात चुरस दिसून आली.

सरपंच व सदस्य : दहिवड : सरपंच - पुष्पा संदीप पवार, सदस्य - केदा भिका गायकवाड, आशा पिंपळसे, राजाराम ठाकरे, दिंगबर दामू वाघ, गुंताबाई सोनवणे, सुनील भीमराव अहिरराव, सुनंदा राजाराम ठाकरे, फुलेनगर : सरपंच - निंबा भिला अहिरे, वासोळ : थेट सरपंच - स्वप्नील भाऊसाहेब अहिरे, सदस्य - भारत किसन अहिरे, अनुसयाबाई किसन अहिरे, अलकाबाई वसंत पगार, मंगळ काशीनाथ अहिरे, संजय मांगू खुरसणे, दरबारसिंग केशरसिंग गिरासे, इंदूबाई यशवंत केदारे, भऊर : सदस्य- सुनीता संजय पवार, रवींद्र जिभाऊ पवार, सीमा राजेंद्र गरुड, काशिनाथ नागू पवार, ज्योती दीपक पवार, खामखेडा : सरपंच - वैभव धर्मा पवार, सदस्य- गणेश मन्साराम शेवाळे, रेखा सुरेश पवार, सुशीला जयराम शेवाळे, अंबर भिवसेन सोनवणे, ज्योती योगेश सोजल, विमलबाई दादाजी मोरे, रामचंद्र बाबूराव बोरसे, श्रावण तुळशीराम बोरसे, मटाने : सदस्य - अनिता दीपक आहिरे, विठेवाडी : सरपंच - नानाजी पवार, सदस्य - भाऊसाहेब पवार, सुनंदा सोनवणे, केवळ पंडित पवार, भारती विलास पवार, इंदुबाई भास्कर निकम, बापू काळू जाधव, राहुल बापू निकम, पल्लवी सुनील बोरसे, ईश्वर दादाजी निकम, सयाबाई सुरेश गांगुर्डे, सीताबाई केवळ पवार, डोंगरगाव : सरपंच - पाैर्णिमा देवाजी सावंत, सदस्य- कृष्णाजी जयवंत सावंत, वाजगाव : सरपंच - सिंधूबाई अण्णा सोनवणे, सदस्य- ज्ञानेश्वर काळू शिंदे, मोतीलाल कारभारी सोनवणे, मंजुळा शिवदास जाधव, साहेबराव बाजीराव मोरे, पुष्पा सुरेश वाघ, रवींद्र हिरामण मोरे, मंदाकिनी विजय देवरे, सुनील नरहरी देवरे, धनश्री दिनकर ढवळे, लक्ष्मीबाई हिरामण मोरे, कनकापूर : सरपंच- बारकू मंगळू वाघ, सदस्य - किरण लहानू गांगुर्डे, बिबाबाई हिरामण बच्छाव, अनुराधा तुळशीराम जैन, जगदीश नानासाहेब शिंदे, सुशीलाबाई सुरेश पवार, बिजलाबाई सुरेश बर्डे, पांडुरंग पिंपळसे, गोविंद आनंदा बर्वे, जिजाबाई पोपट मोरे, श्रीरामपूर : सरपंच - लीलाबाई पवार सदस्य- साहेबराव पवार, जगदीश निकम, वंदना साहेबराव निकम, लाला पवार, प्रशांत निकम, सटवाई वाडी : सरपंच - चंद्रकांत आहेर, शांताराम भालेराव, मनीषा वाघ, अंजनाबाई सोनावणे, सोनाली आहेर, चिंचवे : सरपंच- वैशाली योगेश पवार, बायजाबाई पवार, शीतल पवार, भाऊसाहेब पवार, उज्ज्वला गांगुर्डे.

बातम्या आणखी आहेत...