आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या २ फेब्रुवारीपासूनच्या आंदोलनात येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत विद्यापीठीय परीक्षेच्या कामकाजावर एकदिवसीय बहिष्कार टाकला.
याबाबतचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जैन व महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांना दिले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.