आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:ताप, खोकल्याने नागरिक त्रस्त‎

मनमाड‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या वातावरणामुळे नाशिक‎ विभागाला कोरोना प्रादुर्भावाबाबत‎ अलर्ट दिल्यामुळे नागरिकांतून चिंता‎ व्यक्त केली जात आहे. शहर आणि‎ परिसरातही घराघरांत सध्या‎ मलेरियासदृश आजार तसेच थंडी,‎ ताप आणि खोकल्याचे रुग्ण मोठ्या‎ प्रमाणावर आढळून येत आहेत.‎ त्यामुळे सर्वांनीच दक्षता घेण्याची‎ गरज व्यक्त होत आहे .‎ प्रामुख्याने खोकल्याचे रुग्ण अधिक‎ प्रमाणात आढळत आहे.

यामुळे‎ प्रामुख्याने खासगी दवाखाने फुल्ल‎ आहेत. नांदगाव तालुका आणि‎ शहर परिसरात सध्या कोरोनाचे रुग्ण‎ नाहीत, परंतु राज्यात व नाशिक‎ जिल्ह्यातील अनेक भागांत‎ कोरोनासदृश रुग्ण आढळल्याने‎ शासनाकडून आरोग्य विभागांना‎ सज्जतेच्या सूचना दिल्या आहे.‎ ‎ ‎

बातम्या आणखी आहेत...