आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:कार्यकारी सेवा सहकारी संस्था; इगतपुरी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक अविरोध

इगतपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक मविप्र संचालक भाऊसाहेब खातळे तसेच विद्यमान अध्यक्ष अर्जुन खातळे यांच्या नेतृत्वाखाली अविरोध पार पडली.

नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गातून भाऊसाहेब खातळे, अनुसूचित जाती-जमाती गटातून रघुनाथ भडांगे, सर्वसाधारण कर्जदार गटातून अर्जुन खातळे, लहानू खातळे, राजाराम खातळे, संजय खातळे, भगवान खातळे, अर्जुन थोरात, राजेंद्र भटाटे, ज्ञानेश्वर खातळे, भटक्या विमुक्त जाती गटातून काळू बिन्नर, महिला राखीव गटातून संगीता खातळे व संगीता खातळे अविरोध निवडून आले. यासाठी सखाराम खातळे, भगवान गुळवे, भास्कर खातळे, कुंडलिक चौधरी, कोंडाजी बोंडे, शालिनी नन्नावरे आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...