आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिका दिन‎:गुडविल स्कूलमध्ये बालिका दिन‎

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गुडविल गर्ल्स‎ इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिनी‎ शिबिराचे आयोजन करण्यात आले‎ होते.‎ आयोजन ॲड रमेश अग्रवाल, अॅड‎ मुनिया गुप्ता, ॲड. एम. जी. बापट,‎ व्ही. के. निकम यांनी केले.‎ ॲड रमेश अग्रवाल यांनी मुलींना‎ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त‎ मुलींमधील असमानता कमी होऊन‎ शिक्षणात समान न्याय व दर्जा‎ मिळावा याबद्दल माहिती दिली.‎

यावेळी शाळेचे संस्थापक ॲड व्ही.‎ के. काखंडकी, मुख्याध्यापिका हर्षा‎ मोरे, शिक्षिका अनिता खेमनार,‎ उज्वला दारुंटे, मोना तसांबड,‎ अर्चना करे, माधुरी कदम व पल्लवी‎ मराठे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...