आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक राष्ट्रगीत:शासकीय कार्यालये; शाळांत प्रतिसाद

सिन्नर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लाल चौक परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सोनार देवी मंदिर परिसरात सामूहिक राष्ट्रगीत म्हटले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, चंद्रशेखर कोरडे, दिगंबर कपोते, अॅड. श्रीराम क्षत्रिय, राजेंद्र देशपांडे, राजेंद्र क्षत्रिय, बाळासाहेब गुजराथी, सुयोग पहिलवान, रोहित गुजराथी, दिलीप मालपाठक, किशोर गुजराथी, भास्कर पेटकर, गौरव टाक आदी उपस्थित होते.

सूर्योदय व्यापारी संकुलात सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इलग, शरद इलग, समाधान गायकवाड, तुकाराम केदार, संजय सांगळे, किरण खिंवसरा, प्रणव कांदे, डावखर, गणेश आव्हाड सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...