आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:नामांकित निवासी शाळा अनुदानासाठी उपोषण

देवळा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामांकित निवासी शाळा संचालकांना गेल्या तीन वर्षांपासून थकीत अनुदान प्राप्त झालेले नाही. गेली दोन वर्षे अनुक्रमे २५ व ३० टक्के अनुदान मिळाले, मात्र गेल्या सात महिन्यांत एक रुपयाही मिळालेला नाही. अनुदानासाठी अनेकदा पत्रव्यवहार करून उपयोग होत नसल्यामुळे अखेर संस्थाचालकांनी बुधवारी (दि. ९) एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

पैसे नसल्यामुळे संस्थाचालकांनी दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत हजर करून घेतलेले नाही. या अनुदानासाठी शासनस्तरावर अनेकदा पत्रव्यवहार करूनही काही उपयोग होत नाही केवळ आश्वासनापलीकडे हाती काही लागत नाही.

बातम्या आणखी आहेत...