आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव:मालेगावात 30 वर्षांपूर्वीच्या 40 फूट उंच वटवृक्षाचे प्रत्यारोपण, असे झाले वृक्षारोपण

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा रोडवरील महिला व बालरुग्णालय आवारात बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या ३० वर्षांच्या ४० फूट उंच वटवृक्षाची तोड न करता त्याला मुळासकट काढून त्याचे दुसऱ्या जागेवर प्रत्यारोपण करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या संकल्पनेतून वृक्ष प्रत्यारोपणाचा शहरातील हा पहिलाच प्रयोग आहे. गुरुवारी रात्री प्रत्यक्ष वटवृक्षाचे यशस्वी प्रत्यारोपण केले.

बातम्या आणखी आहेत...