आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:चांदवड महाविद्यालयात बौद्धिक मालमत्ता हक्क विषयावर व्याख्यान

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री नेमिनाथ जैन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बौद्धिक मालमत्ता हक्क कक्ष व पेटंट ऑफिस मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओव्हरव्ह्यू ऑफ इंटेलेक्टउल प्रॉपर्टी राइट’ या विषयावर व्याख्यान पार पडले. कार्यक्रमात सागर बाबूराव पोळ (असिस्टंट कंट्रोलर ऑफ पेटंट्स अँड डिझाइन, पेटंट ऑफिस मुंबई, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धिक मालमत्ता हक्क कक्षाचे समन्वयक डॉ. वाल्मीक आवारे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. तुषार साळवे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...