आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलक्या सरी:मालेगावी बरसल्या हलक्या सरी

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या महिन्यात दुसऱ्यांदा पावसाने हजेरी लावली आहे.

शहरात अद्याप थंडीची तीव्रता वाढलेली नाही. शनिवारी शहराचे किमान तपमान १३.३ अंश सेल्सिअस इतके होते. मंगळवारी किमान तपमानाचा पारा २२.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. वातावरणातील बदल पाहता हवामानतज्ज्ञांनी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. परिणामी उकाडा जाणवत होता. दुपारी एक वाजता हलका पाऊस झाला. यानंतर चार वाजता पुन्हा २० मिनिटे पाऊस बरसला. पावसामुळे रस्त्यावर काहीसे पाणी साचले होते

बातम्या आणखी आहेत...