आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:महावीर विद्यालयाचा निकाल; महावीर विद्यालयात सिद्धी जाधव प्रथम

लासलगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री महावीर विद्यालयाचा निकाल ९०% लागला आहे. प्रथम क्रमांक सिद्धी चंद्रकांत जाधव ९५.४०%, द्वितीय ध्रुवा ज्ञानेश्वर मोहन ९४.६०% व अक्षदा राजेश्वर गवळी ९४.६०%, तृतीय वेदांत राजाराम जाधव ९३.८०%, चाैथा, पल्लवी भाऊसाहेब पिंपरकर ९३.४०% तर पाचवा क्रमांक श्रद्धा भागवत दरेकर ९२.८०% हिने मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रह्मेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, मोहनलाल बरडिया, अजय ब्रह्मेचा, महावीर चोपडा, अमित जैन, प्राचार्य कैलास भारती, शिवाजी धुमाळ, प्रा. पल्लवी चव्हाणके, सतीश पवार आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...