आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सव:मालेगावी भारतमाता की जय चा जयघाेष

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त बुधवारी ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत तहसील कार्यालयात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. महसूल कर्मचारी तसेच कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांनी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत म्हणत ‘भारतमाता की जय’चा जयघाेष केला.

शासनाच्या निर्देशानुसार शासकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी समूह राष्ट्रगीत गायन केले. शहराच्या काही चाैकांवर नागरिकांनी राष्ट्रगीत म्हणत देशभक्तीचा जागर केला. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनीही राष्ट्रगीत गायनात सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...