आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरी:मालेगावी दाेन दुचाकींची चाेरी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दाेन दुचाकी चाेरीस गेल्या. अज्ञात चोरट्यांनी हंसराज रवींद्र चौधरी (२९, रा. माळीनगर, झेंडावंदन चौक, संगमेश्वर) यांच्या मालकीची होंडा कंपनीची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. चौधरी यांनी दुचाकी घरासमोर लावली होती. त्यांच्या घरापासून दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्यांनी कॅम्प भागातील भागातील शितलामाता नगर येथून २० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. शिवाजी राघो वाघ (५२, रा. शितलामातानगर) यांनी घरासमोर आपली दुचाकी उभी केली होती. शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...