आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल लंपास‎:घरफोडीत दाेन लाखांचा मुद्देमाल लंपास‎

मालेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आक्सा‎ काॅलनीत अज्ञात चाेरट्याने साेमवारी‎ रात्री दरवाजाचा कडीकाेयंडा ताेडून‎ दाेन लाखाचा मुद्देमाल लंपास केला.‎ लाकूड व्यावसायिक एजाज रफिक‎ शेख हे आक्सा काॅलनीत वास्तव्यास‎ आहे.

कुणीतरी अज्ञात चाेरट्याने शेख‎ यांच्या बंद घराचा कडीकाेयंडा ताेडून‎ आत प्रवेश केला. घरातील लाेखंडी‎ कपाट उघडून दीड लाखाची राेकड व‎ ५० हजार रुपये किमतीचे साेन्याचे‎ दागिने चाेरून पलायन केले.‎ चाेरीचा प्रकार सकाळी लक्षात‎ आल्याने शेख यांनी रमजानपुरा‎ पाेलिस ठाण्यात घरफाेडीची फिर्याद‎ दाखल केली आहे. तपास निरीक्षक‎ बी. बी. थाेरात यांच्या मार्गदर्शनाखाली‎ सुरु आहे.‎

बातम्या आणखी आहेत...