आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:बागलाणमधील 41 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

सटाणा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागलाण तालुक्यातील नोव्हेंबर २०२२ मध्ये रोजी मुदत संपलेल्या व २१ जून २०२२ रोजी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना पूर्ण झालेल्या ४१ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी येथे दिली.

ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण पिंपळकोठे - अनुसूचित जमाती स्त्री, मुंजवाड - अनुसूचित जमाती जनरल, सर्वसाधारण, चाैंधाणे - सर्वसाधारण स्री, माळीवाडे अनुसूचित जमाती जनरल (पेसा), चैागाव - अनुसूचित जमाती स्री, डांगसौदाणे - अनुसूचित जमाती (स्री पेसा), तिळवण - अनुसूचित जमाती स्री (पेसा), आराई - सर्वसाधारण, आसखेडा - ना.मा.प्र.जनरल, जायखेडा - अनुसूचित जमाती स्त्री, वनोली - ना.मा.प्र. जनरल, गोळवाड - अनुसूचित जमाती स्त्री (पेसा), टेंभे खालचे - सर्वसाधारण स्री, कातरवेल - अनु सूचित जमाती स्री (पेसा), तळवाडे दिगर - अनुसूचित जमाती स्री(पेसा), मुंगसे - अनुसूचित जमाती स्री जनरल, विरगाव - सर्वसाधारण स्री, भीमखेत - अनुसूचित जमाती स्री (पेसा), किकवारी बु. - अनुसूचित जमाती स्री (पेसा), वटार - जनरल, तांदूळवाडी - जनरल स्री, मुल्हेर - अनुसूचित जमाती जनरल, मेारेनगर - जनरल स्री, मळगाव ति. - अनुसूचित जमाती जनरल, मळगाव खु. - अनुसूचित जमाती जनरल, डाेंगरेज - जनरल, खिरमाणी - ना.मा.प्रं.जनरल, निकवेल - अनुसूचित जमाती जनरल, आव्हाटी - ना. मा. प्र.स्री, औंदाणे - सर्वसाधारण, आनंदपूर - जनरल स्री, वाघंबे - अनुसूचित जमाती स्री,वाघळे - जनरल, गोराणे - ना.म. प्र.जनरल, तळवाडे भामेर - जनरल, देवठाण दि - अनुसूचित जमाती स्री (पेसा), टेंभे वरचे - ना.मा. प्र. जनरल, मानूर - अनुसूचित जमाती जनरल (पेसा), जाखोड - अनुसूचित जमाती जनरल (पेसा), ढोलबारे-ना.मा. प्र.जनरल.

बातम्या आणखी आहेत...