आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेठडी:दराेड्याच्या तयारीतील सात संशयितांना अटक ; शिताफीने मध्यरात्री पाेलिसां कडुन कारवाई

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टाेळीतील सात संशयितांना पवारवाडी पाेलिसांनी शिताफीने अटक केली. स्टार हाॅटेलच्या पाठिमागे मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत संशयितांकडून एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, दाेन लाेखंडी सुरे, काेयता व धारदार तलवार अशी ७८ हजार रुपये किमतीची शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान, तिघे संशयित फरार झाले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...