आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शासकीय रेखाकला परीक्षेत श्री‎ नेमिनाथ जैन विद्यालयाचे यश‎

चांदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कला‎ संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी आणि ‎इंटरमिजिएट परीक्षेत श्री नेमिनाथ‎ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक ‎ ‎ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश‎ संपादन केल्याची माहिती प्राचार्य‎ डॉ. संगीता बाफना यांनी दिली.‎ जैन‎ विद्यालयाचा एलिमेंटरी‎ परीक्षेचा निकाल ९९ टक्के तर‎ इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १००‎ टक्के लागला. एलिमेंटरी ग्रेड‎ परीक्षेत विद्यालयातील २१९ विद्यार्थी‎ सहभागी झाले होते.

यात भाग्योदय‎ छोटू काटे, सिद्धी भाऊसाहेब‎ जाधव, रोशनी विलास खैरनार,‎ रेणुका संदीप उगले, ऋजुती राजेश‎ चव्हाण, सुजल अर्जुन ठाकरे,‎ शैलेश शांताराम पवार, प्रतीक‎ संजय सूर्यवंशी, अदिती सोमनाथ‎ मापारी, सुहानी सुनील वाघ, प्रगती‎ सोमनाथ शिंदे, शिवानी बाळासाहेब‎ शिंदे, सार्थक भाऊसाहेब पवार,‎ समीक्षा संजय ढगे, समृद्धी संदीप‎ सोनवणे, प्रवीण भैरवनाथ धायगुडे,‎ अनुष्का प्रीतम डुंगरवाल, अमेय‎ प्रकाश वाळुंज, मोक्षा संदीप गुळेचा,‎ प्रतिक्षा संदीप पवार, रितिका जितेंद्र‎ डुंगरवाल, संचिता लक्ष्मण ढोमसे,‎ ओम भास्कर गांगुर्डे, सान्वी संजय‎ पवार, पूर्वा प्रकाश गुंजाळ हे २५‎ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण झाले‎ तर ८१ विद्यार्थी ''ब'' श्रेणीत उत्तीर्ण‎ झाले.

इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत‎ विद्यालयातील ७३ विद्यार्थी सहभागी‎‎ होते. यात कीर्ती संजय उपासनी,‎ सृष्टी राजेश सोनवणे, संचिता‎ योगेश बर्वे, अनुष्का किशोर बोरसे,‎ स्नेहा सुनील सोनवणे, स्नेहा विजय‎ शिंपी, प्रतीक्षा गोरख निकम, समृद्धी‎ मोतीराम शिंदे, टिशा निलेश‎ डुंगरवाल, प्रतीक दिलीप चौधरी,‎ पायल जगन्नाथ शिंदे, सेजल‎ जगन्नाथ आहेर, सिद्धी जितेंद्र डाके,‎ यश प्रवीण देवरे हे १४ विद्यार्थी ‘अ''‎ श्रेेणीत उत्तीर्ण झाले तर १० विद्यार्थी‎ ''ब'' श्रेणीत उत्तीर्ण झाले.‎ विद्यार्थ्यांना कलाशिक्षक के. व्ही.‎ अहिरे यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...